Mahatransco Vidhyut Sahayak Exam Cutoff Poll

Loading poll ...
Coming Soon
तुम्हाला अंदाजे १५० पैकी किती मार्क मिळू शकतात..

हि वोटिंग तुमच्या करिता आहे . जेणेकरून आपल्याला एक अंदाज लावता यावा कि कटऑफ किती पर्यंत जाईल. कृपया प्रामाणिकपणे वोट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा.. धन्यवाद !